निर्माता दिग्दर्शक व अभिनेते एस गिरीराज यांचा वाढदिवस अनाथ आश्रम मध्ये साजरा. - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Thursday, December 1, 2022

निर्माता दिग्दर्शक व अभिनेते एस गिरीराज यांचा वाढदिवस अनाथ आश्रम मध्ये साजरा.

 

पुणे  प्रतिनिधी
आपण समाजाचे नेहमी काहीतरी देणं लागतो या सामाजिक भावनेतून एस गिरीराज यांच्या मित्र परिवाराने वाढदिवसाचे अवचित्य साधून निर्माता दिग्दर्शक व अभिनेते एस गिरीराज यांचा दर वर्षी प्रमाणे स्वराज्य फिल्म दिग्दर्शक निर्माता म्हणून ओळखले जाणारे चित्रपट सृष्टीतील दमदार व्यक्ती महत्व. प्रत्येक वर्षी प्रमाणे स्वराज्य फिल्म दिग्दर्शक निर्माता गिरी एस राज यांनी आज आपला वाढदिवस जवळच्या अनाथ आश्रमा मध्ये साजरा केला. सोबतच संपूर्ण अनाथ आश्रम मध्ये अन्नदान केले. गिरी एस राज सर सतत नेहमी गरीब लोकांची मदत करत असतात देव त्यांना आपल्या आयुष्यात सदैव आनंदी ठेवो. तसेच यांच्या या चांगल्या कामगिरी साठी फ्रेश न्यूज महाराष्ट्र कडून सलाम... मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवसच्या शुभेच्छा देण्यात आल्या व अश्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here