सिद्धार्थ नाना गायकवाड " राज्यस्तरीय महात्मा फुले सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित " - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 29, 2022

सिद्धार्थ नाना गायकवाड " राज्यस्तरीय महात्मा फुले सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित "

शिरूर तालुका प्रहार जनशक्ती उपाध्यक्ष पदावरून केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याचा महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन खानवडी पुरंदर करून गौरव.

शिरूर प्रतिनिधी : निस्वार्थ भावनेने काम केले तर त्याची पोहच ही नक्कीच मिळते. शिरूर तालुका प्रहार जनशक्ती उपाध्यक्ष श्री सिद्धार्थ नाना गायकवाड हे संघटनेच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती सर्वसाान्यांपर्यंत पोहचविणे त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी स्वतः अधिकारी वर्गाशी चर्चा करणे यासारखी अनेक सामाजिक साहित्य संमेलन खानवडी पुरंदर हे दरवर्षी कार्ये करत असतात. त्यांच्या या पत्रकारिता, कृषी, उद्योग, कला, सामाजिक कार्याची माहिती घेवून महात्मा वाणिज्य, चित्रपट, आरोग्य, राजकीय, फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात खानवडी पुरंदर यांजकडून दरवर्षी प्रमाणे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा दिला जाणारा राज्यस्तरीय महात्मा फुले दरवर्षी पुरस्कार देवून साहित्य संमेलनात कार्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात गौरव करत आहेत. यावर्षीचे साहित्य आला. महात्मा फुले प्रबोधन मराठी संमेलन रविवार दिनांक २७ नोव्हेंबर
२०२२ रोजी खानवडी पुरंदर या ठिकाणी पार पडले. यावेळी महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन संघाचे मुख्य संयोजक श्री दशरथ यादव साहेब यांच्या हस्ते श्री सिद्धार्थ नाना गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले. त्यांना मिळालेल्या पुरस्कारा मुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here