अखिल लोहार समाज विकास संघाची शिरूर तालुका कार्यकारिणीची निवड - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Friday, December 23, 2022

अखिल लोहार समाज विकास संघाची शिरूर तालुका कार्यकारिणीची निवड


गुनाट प्रतिनिधी : एकनाथ थोरात

दि.२२ रोजी शिरूर येथे पांडुरंग अंकुश यांच्या निवासस्थानी अखिल लोहार समाज विकास संघ महाराष्ट्र राज्य शाखा शिरूर तालुक्यातील मीटिंग आयोजित करण्यात आली होती यामध्ये समाजातील सर्व अडी-अडचणी सोडवण्यासाठी तसेच गावोगाव पर्यंत तसेच तळापर्यंत जाऊन समाज एकजूट करणे या उद्देशाने शिरूर येथे कार्यकारिणीची ची निवड सर्वानुमते करण्यात आली होती अखिल लोहार समाज विकास संघ शिरूर या कार्यकारणी मध्ये अध्यक्ष स्थानी दत्तात्रय भागीनाथ भालके, उपाध्यक्ष पांडुरंग अर्जुन अंकुश,जिल्हा सदस्य भाऊसाहेब लक्ष्मण पोपळघट,सचिव अनिल रावसाहेब थोरात,सहसचिव अनिरुद्ध सुभाष लोखंडे,कार्याध्यक्ष मनोज बाळासाहेब थोरात,सहकार्याध्यक्ष विलास गणपत भालके,खजिनदार श्रीनाथ चंदर पखालेसह खजिनदार ज्ञानेश्वर किसन हरिहर,जेष्ठ सल्लागार ह.भ.प.श्री.कैलास महाराज थोरात,सदस्यपदी राहुल महादेव थोरात,प्रमोद गुलाब चव्हाण,हेमंत किसन लोखंडे,राजेंद्र गंगाधर हरिहर,विठ्ठल बाबूराव थोरात यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या निवडी दरम्यान अखिल लोहार समाज विकास संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदीपदादा थोरात  तसेच उपाध्यक्ष मनोज भाऊसाहेब थोरात, उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण,सचिव आबासाहेब लोखंडे, खजिनदार विश्वनाथजी लोखंडे,पुणे जिल्हाध्यक्ष भरतजी रामदास थोरात, संस्थापक सदस्य निवृत्ती पोपळघट,किसनराव लोखंडे,गुलाबराव चव्हाण,आंबेगाव तालुका प्रतिनिधी प्रभाकर दिगंबर लोखंडे,अजय विलास भालके, शिक्रापूर आणि तालुक्यातील कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात बैठक पार पडली.अनेक समाज बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले,अध्यक्षीय भाषण झाले नंतर अनिल थोरात यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here