जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदोडीच्या शाळा व्यवस्थापन समितीची निवड जाहीर - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Friday, December 30, 2022

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदोडीच्या शाळा व्यवस्थापन समितीची निवड जाहीर


शिरूर प्रतिनिधी: एकनाथ थोरात

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ. सीमा शरद ओव्हाळ व

उपाध्यक्षपदी सौ. वनिता अनिल पोपळघट यांची तसेच तज्ञ संचालक पदी श्री. दशरथ नानाभाऊ फडके यांची निवड करण्यात आली त्याबद्दल त्यांचे  अभिनंदन करण्यात आले.

शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदोडी या ठिकाणी दि.२९ रोजी शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्याध्यापक खोरपडे सर यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली  अध्यक्षपदी सौ. सीमा शरद ओव्हाळ  वउपाध्यक्षपदी सौ. वनिता अनिल पोपळघट यांची तसेच तज्ञ संचालक पदी दशरथ नानाभाऊ फडके यांची निवड सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली यावेळी शिंदोडी गावचे सरपंच अरुण दौलतराव खेडकर, उपसरपंच इंद्रभान ज्ञानदेव ओव्हाळ, मा. सरपंच इंद्रभान सदाशिव ओव्हाळ, मा. उपसरपंच शिवम वसंत वाळुंज ,सामाजिक कार्यकर्ते सुदामराव धावडे ,संतोष टाकळकर ,संतोष जयसिंग वाळुंज ,अजित ओव्हाळ,शरद ओव्हाळ, सचिन धावडे,खंडू दिवटे इत्यादी मान्यवर व शिक्षकवृंद, पालकवर्ग, ग्रामस्थ, या निवडी दरम्यान उपस्थित होते .

"शालेय व्यवस्थापन समिती -:

सिमा शरद ओव्हाळ (अध्यक्ष)

वनिता अनिल पोपळघट (उपाध्यक्ष)

अंजली संतोष टाकळकर

किरण अजित ओव्हाळ

दादासो बिरा चोरमले

अनिल श्रीरंग ओव्हाळ 

शिवाजी दिलीप ओव्हाळ

निलेश दादासो वाळुंज

विठ्ठल ज्ञानदेव दुर्गे

शितल सोमनाथ वाळुंज

शोभा प्रकाश शिंदे"

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here