शिरूर येथे इमारतीच्या पार्किंग मधुन दुचाकीची चोरी - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Sunday, February 9, 2025

शिरूर येथे इमारतीच्या पार्किंग मधुन दुचाकीची चोरी


शिरूर - शिरूर पाषाणमळा शालिनी पॅलेस येथे सध्या राहत असलेल्या निलेश दिलीप वाटोळे वय ३० वर्ष मुळगाव चातारी ता. उमरखेड जि. यवतमाळ हे खाजगी नोकरी साठी शालीनी पॅलेस बिल्डींग फ्लॅट नं. 303 शिरूर पाषाण मळा येथे राहत होते इमारतीच्या पार्किंग मधुन त्यांची ३०'००० रुपये किमतीची बजाज कंपनीची CT100 मोटरसायकल नं. MH29 / BB /0447 तिचा चेसी नं. MD2A18AY3HWA00410 इंजिन नं.DUYWHA30671 या नंबरची गाडी 
या इमारतीच्या पार्किंग मधुन कोणीतरी आज्ञात चोरट्याने मोटरसायकलची हँडल लॉक तोडून चोरून नेण्याचा प्रकार घडला आहे.

हा प्रकार दि. 8/02/2025 सकाळी 8/30 वा ते 09/02/2025 सकाळी 06/05 चे पुर्वी घडल्याचे सांगितले आहे या बाबत निलेश दिलीप वाटोळे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फीर्याद दाखल केली आहे, भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे दाखल आमलदार - सहा. फौजदार थेऊरकर , तपासी अमलदार - HC / 2592 खेडकर, प्रभारी अधिकारी पो. निरीक्षक श्री. संदेश केंजळे साहेब करत आहेत.



No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here