आंधळगाव (प्रतिनिधी): शिरूर तालुक्यातील आंधळगाव येथील रहिवाशी संतोष चंद्रकांत सरोदे यांची मुलगी रोशनी संतोष सरोदे यांची राष्ट्रीय परीक्षा एजेन्सी मध्ये उत्तम कामगिरी करून यश संपादन केले आहे.
रोशनी संतोष सरोदे यांनी राष्ट्रीय परीक्षा एजेन्सी (NTA ) द्यारे घेण्यात आलेल्या जेईई 2025 'परीक्षेत 82.22% परीक्षेत उत्तम गुण मिळवून आपल्या कुटुंबाचा आणि परिसराचा गौरव वाढवला आहे. त्याच्या या यशामुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
रोशनीने आपल्या कठोर परिश्रमाने आणि समर्पित वृतीने हे यश संपादन केले आहे. आपल्या पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे. रोशनीने अभ्यास केला व तिला तिचे यश मिळाले. तसेच रोशनीच्या आईने देखील तिच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तिने आपल्या गावाचे नाव रोशन केले आहे. रोशनीला भविष्यात अभियात्रिकी क्षेत्रात करिअर करायचे आहेंत. तिने परीक्षेची तयारी करताना कोणतीही कसर सोडली नाही. तिच्या मेहनतिचे फळ तिला मिळाले आहे.रोशनीच्या या यशाबद्दल तिचे शिक्षक आणि कुटुंबीय खूप आनंदित आहेत. तिने आपल्या शाळेचे नाव रोशन केले आहे. असे तिच्या शिक्षकांनी सांगितले.
रोशनी
इतरांनाही प्रेरणा देत आहे आणि तिच्या यशाचा आम्हाला खूप अभिमान आहे. असे तिच्या कुटुंबियांनी म्हटले आहे. तिचे नातेवाईक म्हणत आहेत रोशनीला भविष्यात अभियात्रिकी क्षेत्रात करिअर करायचे आहे.
Maharashtra's leading news website in Marathi.
Readers in the political, social, crime, sports fields of the country
The main objective of fresh news Maharashtra is to provide breaking news
is
We hope you will like and share
www.freshnewsmaharashtra.com
मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाईट आहे.
वाचकांना देशातील राजकीय, सामाजिक, क्राईम, क्रीडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा फ्रेश न्यूज महाराष्ट्र चा मुख्य उद्देश आहे.
आम्ही आशा करतो की आपण like करून शेअर कराल.
वैैधानिक सूचना
फ्रेश न्युज महाराष्ट्र पोर्टल वर आपले स्वागत आहे.
फ्रेश न्युज महाराष्ट्र चे संपादक अक्षय वेताळ व सह संपादक सुजित मैड हे आहेत फ्रेश न्युज महाराष्ट्र पोर्टल वर प्रकाशीत झालेल्या बातम्या लेख
जाहिराती हया त्या त्या पत्रकारांचे असतात. त्यातील सत्यता हि फ्रेश न्युज महाराष्ट्र पोर्टल पडताळून पाहू शकत नाही व संपादक त्याच्याशी सहमत असतीलच असे नाही, कोणतेही वाद पुणे न्यायालय कक्षेत फ्रेश न्युज महाराष्ट्र पोर्टल बाबत वाद उद्धभवल्यास संपर्क 8180802667-7210081007
Connect With us
Over 600,000+ Readers Get fresh content from FastBlog
No comments:
Post a Comment