देवधरी येथे करण्यात आली श्री शंकरजींच्या मुर्तीची स्थापना. - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 12, 2025

देवधरी येथे करण्यात आली श्री शंकरजींच्या मुर्तीची स्थापना.


 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी : बंडु भारसकरे


 राळेगाव :  तालुक्यातील देवधरी येथे दि.१२/२-२०२५ रोजी श्री शंकरजीच्या मुर्तीची स्थापना मोठ्या उत्साहात  करण्यात आली यावेळी सकाळी 11 वा श्री शंकरजीच्या मुर्तीची स्थापना विधिवत होम यज्ञ करून करण्यात आली.


नंतर सर्व देवधरी गावातील व परिसरातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला मुर्तीची स्थापनेसाठी कैलास चव्हाण रामाजी भारसकरे यांनी पुढाकार घेऊन गावातुन वर्गणी गोळा करून व सर्व देवधरी वासीयाच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी 

अंबादास वाघाडे, रामदास चव्हाण, अशोक दातारकर, नरेंद्र खापणे, अविनाश डाहुले, प्रवीण मानगी, ज्ञानेश्वर खेलपांडे, हिरालाल बेलेकर, प्रवीण घोटेकर, विशाल कुळसंगे, दशरथ भारसकरे, गणेश मांडवकर, राजू पानघाटे, संदीप पानघाटे, सुमित काकडे, धनराज काकडे, बंडुजी कोडापे, मारोती नेहारे, श्रावण पारखी, संदीप आत्राम,विजय पिंपळशेडे, संजय मडावी, कर्मा चव्हाण, रोहित चव्हाण, आशिष कोवे, अंकित पिंपळशेडे, यांचे  विशेष सहकार्य लाभले.




No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here