पारनेर प्रतिनिधी : अरुण बेलकर
पारनेर : रोटरी मिडटाऊन क्लब, अहमदनगर आयोजित इंग्रजी/मराठी वक्तृत्व स्पर्धा, जिल्ह्यातील 48 शाळा, 32 परीक्षक, 1000 + विद्यार्थी यांचा सहभाग.. या मध्ये सेंट मायकल्स स्कूल चा स्वयं शिंदेला (5 वी ते 7 वी वयोगट) अंतिम फेरी मध्ये प्रथम पारीतोषीक प्राप्त झाले..
त्याला शाळेचे प्रिंसिपल आदरणीय नोंदिता डीसुझा मैडम आणि शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.. सदर यशाबद्द्ल स्वयंचे सेंट मायकल्स शाळेने कौतुक केले आहे.
केले तसेच अहमदनगर जिल्ह्याचे खासदार डॉ निलेश लंके साहेब यांच्या वतीने ही त्याचा सत्कार अहमदनगर येथील निलेश लंके खासदार जनसंपर्क कार्यालयात स्विय सहाय्यक संतोष हांडे सर, लंके साहेब यांचे मिडिया प्रमुख फय्याज तांबोळी सर,
लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठान चे ज्ञानेश्वर हावळे सर, हंडी निमगाव चे ग्राम पंचायत उपसरपंच बाळासाहेब पाटील पिसाळ सर, कदलकर साहेब, शिवाजी कराळे सर,रवी दनवटे सर,स्वयंचे पालक पवार सरांच्या हस्ते स्वयंम चा सत्कार करण्यात आला.







No comments:
Post a Comment