कळस : वधू-वर परिचय मेळावा काळाची गरज आहे. हिंदू शेगर धनगर समाज विकास मंचाने हा मेळावा घेऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. समाजाने आपले कार्य असेच चालू ठेवावे, असे मत क्रीडा युवक व समाज कल्याण मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केले. हिंदू शेगर धनगर समाज विकास मंचच्या वतीने ऑनलाइन वधू-वर परिचय मेळावा संपन्न झाला.

No comments:
Post a Comment