राळेगाव (नरेश राऊत) : राळेगाव शहरातील बादशह भाई , नज्जु भाई , यांनी आपल्या सहकारी बांधवा समवेत भाजपा मध्ये पक्ष प्रवेश केला आहे .ना. प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपा जिल्हा अध्यक्ष अँड . प्रफुल्ल सिंह चौहान यांच्या नेतृत्वात राळेगाव तालुका अध्यक्ष
सौ. छाया ताई पिंपरे व शहर अध्यक्ष डॉ. कुणाल जी भोयर यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्ष्याचे अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष बादशहा भाई व नज्जु भाई शेख यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश झाला त्या वेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





No comments:
Post a Comment