गुनाट प्रतिनिधी
राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण भारत राष्ट्रीय अध्यक्ष महेश मीना यांच्या आदेशाने राष्ट्रीय महासचिव श्री रमेश मामा गणगे राष्ट्रीय सचिव प्रतीक दास महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री संतोष कांबळे महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष श्री बाळासाहेब मदने महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री दीपक खैरे सर अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष दस्तगीर इनामदार पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष श्री संभाजी साबळे व डाक विभाग बारामती व ग्रामपंचायत म्हसे बु॥ यांच्या सयुक्त विदयमाने व राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण भारत पुणे जिल्हा अध्यक्ष श्री दत्तात्रय मुसळे व पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री निलेश धुमाळ पाटील यांच्या विशेष सहकार्यातून आयोजित म्हसे बु ॥ नागरिकांसाठी विशेष कॅप चे आयोजन करण्यात आले होते या कॅप मंध्ये आधार क्र. मोबाइल नंबर वर लिंक करने, ३९९ रु वार्षीक विमा करने पोष्टात खाते खोलने, नविन बाल आधार काढने,(टाटा कंपनी व बजाज कंपनी ) यांचे विमा काढने पोष्टाच्या खात्याच्या सुकन्या योजना या योजनांचा नागरिकांनी मोठ्या प्रमानात लाभ घेतला सर्व ग्रामस्थांनी आयोजकांचे आभार मानले पोष्ट विभागने पोष्टाचे पाच आधीकारी उपलब्ध केले त्यांचा आयोजकांनी सत्कार केला या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण भारत उपाध्यक्ष श्री.निलेश धुमाळ पाटील यांच्या शुभहस्ते सपन्न झाला यावेळी राष्टवादी पुणे जिल्हा उपअध्यक्ष श्री राजेद्रदादा गावडे मा पंचायत समिती सदस्या सौ आरुणाताई घोडे यांनी सुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे आयोजन राष्टीय मानव आधिकार व भष्टाचार निवारण (भारत )पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय मुसळे म्हसे बु ॥ गावचे सरपंच सौरभ पवार,उपसरपंच प्रियंकाताई खाडे श्री निलेश नरसाळे ग्रा प सदस्य सौ मंदाताई सदाशिव वेताळ ग्रा प सदस्या सौ दामिनी हनुमंत मुसळे ग्रा प सदस्या ,श्री जालींदर संतोष मुसळे ग्रा प सदस्य सौ मंगल जयवंत मुसळे ग्रा प सदस्या यांनी कार्यक्रम यशस्वी होन्यासाठी सहकार्य केले यावेळी पुणे जिल्हा सरचिटणीस श्री एकनाथ थोरात शिरूर तालुका अध्यक्ष बाबाजी रासकर जनप्रवास चे पत्रकार योगेश भाकरे शिरूर तालुका कार्याध्यक्ष हेमंत वायदंडे शिरूर शहरअध्यक्ष श्री शाकिल भाईमनियार व म्हसे बु॥ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment