प्रेम म्हणजे काय? - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 23, 2022

प्रेम म्हणजे काय?


 प्रेम आस नात आहे. आयुष्यभर कोणासाठी थांबून राहणे म्हणजे प्रेम . 

समोरच्या व्यक्तीच मन ओळखल की प्रेमाची सूत्र जाणवतात ते म्हणजे प्रेम .

 समोरच्या व्यक्तीचा चेहरा न बघता मन जुळले की ते म्हणजे प्रेम.

आठवण आली की ओठभर हसू येणं ते म्हणजे प्रेम...

आपली काळजी न घेता समोरच्या व्यक्तीची काळजी घेण ते म्हणजे प्रेम.

त्या भावनांशी रात्रभर जागून राहणे ते म्हणजे प्रेम.

प्रेम एक असा धागा आहे शेवटपर्यंत  जे  न विसरता येणार ते म्हणजे प्रेम.

लेखक राजू धावडे ..8999445669

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here