शिवकृपा सहकारी पतपेढी मुंबई शाखा भोसरी ४० वा वर्धापन दिन संपन्न झाला. - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 23, 2022

शिवकृपा सहकारी पतपेढी मुंबई शाखा भोसरी ४० वा वर्धापन दिन संपन्न झाला.

 

पुणे प्रतिनिधी  कांता राठोड  

२२/११/२०२२ रोजी शिवकृपा सहकारी पतपेढी मुंबई शाखा भोसरी ४० वा वर्धापन दिन संपन्न झाला. यावेळी प्रमुख उपस्थित मान्य वरिष्ठ अधिकारी  सुनील काळे साहेब, शाखाधिकारी  सुभाष ढोबळे साहेब, ज्ञानेश्वर भोसले साहेब यांनी ४० व्या वर्धापन दिनाचा अवचिते साधून सदिच्छ भेट दिली.आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकारसंरक्षण सेना तर्फे संतोष अनंत माने साहेब महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.त्यावेळी मान्यवराने शिवकृपा पतपेढी विषयी सभासदांना व मान्यवरांना नवनवीन उद्देश व माहिती दिली.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here