देशाचे नेते जाणता, राजा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त भव्य नेत्र तपासणी शिबिर राहुल दादा करपे पाटील सोशल फाउंडेशन तर्फे घेण्यात आले. - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Sunday, December 11, 2022

देशाचे नेते जाणता, राजा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त भव्य नेत्र तपासणी शिबिर राहुल दादा करपे पाटील सोशल फाउंडेशन तर्फे घेण्यात आले.

 


प्रतिनिधी ज्ञानेश्वर वायदंडे 198शिरूर (पुणे )

देशाचे नेते जाणता राजा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माणूस जिवाभावाचा भावी जिल्हा परिषद सदस्य राहुल दादा करपे पाटील यांच्या माध्यमातून जनसंपर्क कार्यालय घोलपवाडी येथे नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आली .नव्या पर्वाचा युवा शिलेदार  राहुल दादा करपे सोशल फाउंडेशन तर्फे भव्य नेत्रदान शिबिर घेण्यात आले. फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी शिबिर, मोफत ऑपरेशन शिबिराचे  आयोजन करण्यात आले होते. तेव्हा या शिबिरामध्ये ज्या नागरिकांना नंबरचे चष्मे हवे होते त्यांना ,श्री .राहुल दादा करपे पाटील यांच्या वतीने मोफत चष्मे वाटप करण्यात आले .मोठ्या संख्येने घोलपवाडी ,उरळगाव ,दहिवडी रांजणगाव सांडस ,तळेगाव ढमढेरे गावांमधील नागरिकांनी शिबिरामध्ये आपल्या डोळ्याची तपासणी केली राहुल दादा करपे पाटील हे संघर्षातून तयार झालेले नेतृत्व असामान्य कर्तृत्व अनेक गोरगरीब गरीब जनतेचा आधारस्तंभ म्हणून पुढे येत आहे .सामान्य लोकांचं हक्काचं व्यासपीठ आणि आमचं युवकांचे विद्यापीठ म्हणून राहुल दादा जनसामान्यात प्रचलित आहेत 10 डिसेंबर रोजी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नेत्रदान शिबिर घेण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here