दिव्यांग व्यक्तींसाठी झटणारा युवक, योगीराज उद्योग समूहाचे चेअरमन राहुल दादा करपे पाटील - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Saturday, December 3, 2022

दिव्यांग व्यक्तींसाठी झटणारा युवक, योगीराज उद्योग समूहाचे चेअरमन राहुल दादा करपे पाटील

 

प्रतिनिधी:ज्ञानेश्वर वायदंडे
शिरूर (पुणे )
ता शिरूर घोलपवाडी येथे दिव्यांग दिनाच्या पार्श्वभूमीवर योगीराज उद्योग समूहाचे चेअरमन राहुल दादा करपे पाटील सोशल फाउंडेशन यांच्यावतीने 30 टक्के प्रत्यक्ष व 70 टक्के अप्रत्यक्ष ऑनलाईन प्रमाणपत्र राहुल दादा करपे यांच्या हस्ते  दिव्यांग व्यक्तींना वाटप करण्यात आले. त्यावेळी योगीराज उद्योग समूहाचे चेअरमन राहुल दादा करपे पाटील शिरूर तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष आणि टाकळी गावचे पोलीस पाटील प्रकाश करपे पाटील
.शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापूसाहेब कापरे कापरे. अर्जुन शेठ काळे. तळेगाव गावचे ग्रामपंचायत सदस्य राहुल शेठ भुजबळ मयूर वडघुले उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here