
प्रतिनिधी:अक्षय वेताळ
राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेल शिरूर तालुका उपाध्यक्षपदी विजय शिर्के व सचिव पदी सुजित मैड यांची निवड शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार यांच्या हस्ते करण्यात आली आज पर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहून करत असलेल्या कामाची दखल घेऊन राज्याचे मा. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार खासदार सुप्रियाताई सुळे खासदार अमोल कोल्हे आमदार अशोक बापू पवार यांच्या नेतृत्वाखाली बदलत्या संगणक युगामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक रचनात्मक व संघटनात्मक
.jpeg)
करून पक्षाची ध्येयधोरणे विकास कामे गाव वाड्या वस्त्यांवर पोहोचवण्यासाठी व सोशल मीडिया सेलच्या माध्यमातून संघटना मजबूत करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया सेलचे सचिव सुदर्शन जगदाळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर तालुका अध्यक्ष रवी बापू काळे सोशल मीडिया सेलचे शिरूर तालुका अध्यक्ष प्रशांत पवार यांनी नियुक्ती केली शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार यांनी सदर नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा दिल्या.

No comments:
Post a Comment