प्रतिनिधी :ज्ञानेश्वर वायदंडे
शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उरळगाव वर दिली पक्षाची मोठी जबाबदारी
शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाचे विद्यमान संचालक श्री नामदेवराव जयवंतराव गिरमकर .यांची शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली
निवडीचे पत्र देताना मा .आमदार रमेश आप्पा थोरात कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार मा आमदार पोपटरावजी गावडे साहेब शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री रवीबापू काळे .घोडगंगा कारखान्याचे संचालक काळेसाहेब राष्ट्रवादीचे सरचिटणीस श्री नानाभाऊ सात्रस उरळगाव तंटामुक्तीचे विद्यमान अध्यक्ष श्री तुकाराम महाराज गिरमकर.उपस्थित होते .
अध्यक्षांचे हार्दिक अभिनंदन .


No comments:
Post a Comment