श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथील भूमिपुत्र नवन बाळासाहेब जगताप या तरुणाने चित्रपट सृष्टीत नशीब आजमावण्याचा निर्धार केला असून त्याच्या आगामी 'वाघ्या' या चित्रपटाचे पोस्टर अनावरण श्रीगोंदा येथे मोठ्या थाटात करण्यात आले.
लहानपणापासून कलेची व अभिनयाची आवड असलेल्या नवन या तरुणाला आई वडील व मित्रमंडळींची खंबीर साथ मिळाल्यामुळे त्याने स्वतःच्या लिखित कथेवर आधारित व समाजातील वास्तवाचे दर्शन ग्रामीण व शहरी ढंगात असलेली घडविणाऱ्या कहाणीवर आधारित ही कथा रसिकांच्या पसंतीस चित्रपट निर्मितीचे ध्येय बाळगले उतरणार आहे. या चित्रपटाचे आहे. याआधी श्रीगोंदा तालुक्याचे चित्रीकरण श्रीगोंदा, जेजुरी, पुरंदर भूमिपुत्र भाऊसाहेब कुऱ्हाडे यांनी व महाबळेश्वर येथे होणार असून चित्रपट क्षेत्रात अनेक लोकप्रिय हा चित्रपट एकाचवेळेस मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. बरोबर तेलगू, कन्नड, तामिळ त्याचाच आदर्श घेत नवन याने व हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार स्वतःची शिव मल्हार फिल्म्स
या चित्रपटात बॉलिवूड क बरोबरच स्थानिक कलाकारांनाही अभिनयाची संधी मिळणार आहे. हा चित्रपट २०२५ च्या आसपास प्रदर्शित होणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे. यावेळी दिग्दर्शक बाळासाहेब जगताप, प्रोडक्शन मॅनेजर अण्णासाहेब जगताप, सहाय्यक दिग्दर्शक विजय हर्णे, कलाकार खंडू नगरे, रोहित शिंदे, वर्षा करणे, सुजाता गायकवाड, मनीषा जगताप उपस्थित होत्या.

No comments:
Post a Comment