यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी : बंडु भारसकरे
राळेगाव : यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धानोरा येथे 395 वी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,व शाळेतील विद्यार्थी यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला यामध्ये नंदिनी संजय कारवटकर, हार्दिका प्रमोद घोडे, भूमिका भलमे, जिविका शंकर बावणे या विध्यार्थ्यांनी भाषण दिले.
तर धानोरा शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक विजय लाबंट व सहायक शिक्षक अविनाश ठाकरे यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल विचार मांडले तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा दिक्षाताई प्रविण मुन, तर प्रमुख पाहुणे म्हणून माला कुभरे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय कारवटकर,








No comments:
Post a Comment