पारनेर प्रतिनिधी : अरुण बेलकर
पारनेर : गोदावरी खोऱ्यात बंधारे बांधण्यासाठी बंदी असल्यामुळे पावसाळ्यात पडणारे पाणी सगळे वाहून जाते. त्यामुळे उन्हाळ्यात हाता तोंडाशी आलेले पिके सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यावर येते. त्यासाठी गोदावरी खोऱ्यात बंधारे बांधण्यासाठी असलेली बंदी उठून बंधारे बांधण्यासाठी परवानगी देण्यात यावी तसेच तांबडीकार धरण व वारणवाडी येथील शिपाई चोंडी बांधारा बांधण्यास परवानगी द्या अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी म्हटले आहे.
पारनेर तालुक्यातील वारणवाडी येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने कृती समितीची स्थापना करण्यात आली. या आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी सरपंच संजय काशीद, भाऊसाहेब कोकाटे, अन्सार पटेल, महेंद्र काशीद, संजय भोर, विशाल कोकाटे,सचिन कोकाटे, चेअरमन संजय भोर,अशोक बेलकर, नानाभाऊ काशीद, पंडित गायके, बाबासाहेब काशीद, अक्षय गुंड, संतोष पानमंद, विशाल थोरात, मंजाबापू वाडेकर, पांडुरंग बेलकर, राहुल काशीद,विष्णू काशीद, पांडुरंग पानमंद, सुशील थोरात, राजेंद्र कोकाटे, जयसिंग काशीद, पाटील काशीद, जगदीश बेलकर, नवनाथ कराळे,







No comments:
Post a Comment