सणसवाडीत संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी. - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Monday, February 17, 2025

सणसवाडीत संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.



सणसवाडी प्रतिनिधी : रिजवान बागवान


 सणसवाडी : बंजारा समाजाचे दैवत क्रांतीकारी श्री.संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची 286 वी जयंती सणसवाडी ता.शिरूर याठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी बंजारा समाजातील नागरिक व माता भगिंनी मोठ्या संख्येंने उपस्थित होते.



श्री.संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सणसवाडी नगरीतून भव्य मिरवणुक काढण्यात आली.तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.





No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here