श्री.संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समिती कारेगाव कार्यकारणी जाहिर - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Thursday, February 13, 2025

श्री.संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समिती कारेगाव कार्यकारणी जाहिर


सणसवाडी प्रतिनिधी : रिजवान बागवान 


सणसवाडी : श्री.संत सदगुरू सेवालाल महाराज यांच्या 286 व्या कारेगाव तालुका शिरूर घोडनदी जिल्हा पुणे येथील जयंती उत्सव समितीची 2025 ची कार्यकारणी समाज बांधवांच्या वतीने जाहिर करण्यात आली आहे.श्री.संत सेवालाल महाराज यांच्या 286 व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन सर्व धर्मीय समाज बांधवांनी मोठ्या संख्येंने उपस्थित राहण्याचे आव्हान जयंती उत्सव समिती कारेगाव यांनी केले आहे.

श्री.संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समिती कारेगाव तालुका शिरूर घोडनदी पुढील प्रमाणे- अध्यक्ष-देविदास भाऊ पवार (नाईक),उपाध्यक्ष-अनिल भाऊ जाधव,सचिव-निलेश भाऊ जाधव,सहसचिव-जगदिश भाऊ चव्हाण,सदस्य-जेष्ठ कार्यकर्ते विठ्ठल भाऊ पवार,सदस्य-सर्व बंजारा समाज बांधव कारेगाव.

 




No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here