केडगाव येथील मेमोरियल हायस्कूलच्या प्रांगणात महिला दिन उत्साहात साजरा. - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Monday, March 10, 2025

केडगाव येथील मेमोरियल हायस्कूलच्या प्रांगणात महिला दिन उत्साहात साजरा.


वरवंड (गौरव दिवेकर) : महिला दिनाचे औचित्य साधून मनोरमा शाळेत विविध कार्यक्रम राबविण्यात आली कार्यक्रमास पंडिता रमाबाई मुक्ती मिशन अधीक्षिका डॉक्टर अजिताक कुवेर्जी यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्थान भूषविले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिकास सौ सुचिता शिंदे यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या प्रमुख पाहुण्यांनी महिला स्वातंत्र्य महिलांनी आपले आरोग्य कसे जपावे, तसेच महिलांनी स्वतःला कसे सक्षम बनावे याबाबत मार्गदर्शन केले. सौ अनुपम वाणीय यांनी महिला दिनाची माहिती सांगितली कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे वीज क्षेत्रात मोठ्या पदांवर कार्यरत असलेले विविध क्षेत्रात आपली कर्तव्य कामगिरी पार पाडणाऱ्या शाळेच्या माझे विद्यार्थिनी यामध्ये परिचारिका वकील डॉक्टर इंजिनिअर पोलीस सोशल वर्कर या पदांचा समावेश होता या सर्वांच्या उपस्थितीमुळे व त्यांनी सांगितलेले आपल्या अनुभवामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांनी भारावून गेल्या.
पुढील आकर्षण होते महिला पालकांचे महिला पालकांनी विविध रंगी वेशभूषा परिधान केली होती व या वेशभूषेत त्यांनी आत्मविश्वासाने रॅम्प हो केला व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित माजी विद्यार्थिनी देखील त्यांच्यासोबत रॅम फॉक करून त्यांना साथ दिली यानंतर प्रमुख पाहुण्यांनी महिला बालकांना काही प्रश्न विचारले व त्यावरून विजेत्यांचे क्रमांक सांगण्यात आले अशाप्रकारे महिला दिन सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे सर्व नियोजन व तयारी श्रीमती शीतल चोपडे मॅडम आशा भोसले मॅडम व अनुपमा वाणिया मॅडम यांनी केली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ दिपाली शिंदे यांनी केले.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here