
सणसवाडी (रिजवान बागवान) : शिरूर तालुक्यातील औद्योगिक नगरी असलेल्या सणसवाडीत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन महिला दिन आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित महिला
भगिनींनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते राहुल वाघमारे यांनी केले होते यावेळी सविता लोखंडे,पुजा वाघमारे,प्रेमला ढवळे,सोनिया गायकवाड,सुरेखा इंगळे,निकिता ढवळे,भारतबाई ढवळे,वच्चलाबाई वाघमारे,ऋतुजा वाघमारे,प्रिती वाघमारे,प्रज्ञा मोरे,लता कांबळे आदि महिला भगिंनी मोठ्या संख्येंने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सुञसंचालन व प्रास्ताविक जेष्ठ मार्गदर्शक सुधाकर लोखंडे यांनी केले होते तर आभार राहुल वाघमारे यांनी मानले.




No comments:
Post a Comment