
यवतमाळ (बंडु भारसकरे) : राळेगांव कडून वडकी कडे जात असलेल्या उमरेड फाट्या समोर स्विफ्ट डिझाईर MH.43 AN.1045 कारची रोह्याला जबर धडक बसली आहे कार मध्ये चार लोग लोग बसलेले होते त्यांना कोणालाही कोणतीही जीवितहानी
झालेली नाही ते धडकच येवडी जोराची होती की कारचा पुढचा भाग् पूर्ण चकणा चूर झालेला आहे पण रोह्याला जबर दुखापट पोहचली आहे रोह्या चे पाय दगावलेले आहे आणी जबर मार लागलेला आहे






No comments:
Post a Comment