झाडगाव येथे श्री संत लखाजी महाराज पुणयतिथी महोत्सव निमित्त संगीतमय रामकथेचे आयोजन - freshnewsmaharashtra

Post Top Ad

Post Top Ad

Friday, July 11, 2025

झाडगाव येथे श्री संत लखाजी महाराज पुणयतिथी महोत्सव निमित्त संगीतमय रामकथेचे आयोजन

राळेगाव (नरेश राऊत) : तालुक्यातील झाडगाचे आराध्य दैवत संत श्रेष्ठ श्री लखाजी महाराज पुण्यतिथी निमित्त ह. भ. प. सोनाली दीदीजी महाजन 
आळंदीकर यांच्या अमृतमय सोनाली दीदीजी महाजन आळंदीकर वाणीतून सात दिवस अनेक धार्मिक कार्यक्रमासह भव्य संगीतमय रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. 8 ते 15 जुलै पर्यंत रामकथेत कलशस्थपना , संत 
लखाजी महाराजांना अभिषेक, श्रींच्या पादुकांची पालखी मिरवणूक व नगर प्रदर्शन होणार आहे. 15 जुलै ला सोनाली दिदीजी महाजन यांचे काल्याचे कीर्तन आणि महाप्रसाद होईल. विजय महाराज, पवन महाराज, उमेश महाराज यांचे विनोदी भारुड होईल .


No comments:

Post a Comment

Post Top Ad

Responsive Ads Here